- कॅटलॉगमध्ये उत्पादने किंवा सेवा जोडा. ग्राहकाच्या चॅटमध्ये वस्तू किंवा सेवा शेअर करण्याआधी किंमत, कालावधी आणि ती कोणाला दिसते ते तपासा.
- तपशील पाहण्यासाठी आणि स्थिती बदलण्यासाठी ऑर्डर किंवा बुकिंग वापरा. बदल आणि खात्रीसाठी ग्राहकाच्या चॅटमध्ये परत जा.
लागू पेमेंट नोंदवल्याने ग्राहकाकडून पैसे घेतले जात नाहीत.