फोन
- स्क्रीनच्या डाव्या कडेपासून आत स्वाइप करा.
- किंवा वर डावीकडील बाणावर टॅप करा.
टॅबलेट
- स्क्रीनच्या डाव्या कडेपासून आत स्वाइप करा, किंवा वर डावीकडील बाणावर टॅप करा.
- चॅटशेजारी यादी असताना, वर उजवीकडील मेनू उघडा आणि “चॅट बंद करा” निवडा.
संगणक
- Escape दाबा.
- किंवा वर उजवीकडील मेनू उघडा आणि “चॅट बंद करा” निवडा.