फोन
- संदेश दाबून धरा.
- दिसणाऱ्या रांगेतील ईमोजीवर टॅप करा.
- तो काढण्यासाठी त्याच ईमोजीवर पुन्हा टॅप करा.
टॅबलेट
- संदेश दाबून धरा.
- दिसणाऱ्या रांगेतील ईमोजीवर टॅप करा.
- तो काढण्यासाठी त्याच ईमोजीवर पुन्हा टॅप करा.
संगणक
- संदेशावर पॉइंटर न्या.
- शेजारी दिसणाऱ्या चेहऱ्यावर क्लिक करा आणि एक निवडा.
- तो काढण्यासाठी त्याच ईमोजीवर पुन्हा क्लिक करा.