यासाठी पायऱ्या

फोन

  1. संदेश दाबून धरा आणि “निवडा” वर टॅप करा.
  2. हवे असलेले इतर संदेश टॅप करा.
  3. खालच्या “फॉरवर्ड करा” वर टॅप करा आणि ते कुठे पाठवायचे ते निवडा.

टॅबलेट

  1. संदेश दाबून धरा आणि “निवडा” वर टॅप करा.
  2. हवे असलेले इतर संदेश टॅप करा.
  3. खालच्या “फॉरवर्ड करा” वर टॅप करा आणि ते कुठे पाठवायचे ते निवडा.

संगणक

  1. संदेशावर राइट-क्लिक करा आणि “निवडा” वर क्लिक करा.
  2. हवे असलेले इतर संदेश क्लिक करा.
  3. खालच्या “फॉरवर्ड करा” वर क्लिक करा आणि ते कुठे पाठवायचे ते निवडा.