यासाठी पायऱ्या
  1. पेपरक्लिपवर टॅप करा आणि फाइल निवडा.
  2. कोणी पाठवलेली फाइल ठेवण्यासाठी तिच्यावरील बाणावर टॅप करा.
  3. तुमचे डिव्हाइस डाउनलोड जिथे ठेवते तिथे ती जतन होते.