यासाठी पायऱ्या
  1. बॉक्सशेजारील चेहऱ्यावर टॅप करा.
  2. पाठवण्यासाठी स्टिकरवर टॅप करा.
  3. कोणी पाठवलेला स्टिकर ठेवण्यासाठी तो दाबून धरा आणि संग्रहात घेणे निवडा.